हर्षल यांच्या दोन्ही उपसूचना एकदम योग्य आहेत! कांदा न घालता (जरा) जास्त तेल घालून केल्यास मस्त क्रिस्प होते. अहाहा! सोबत थोडे दही हवेच!
भाकरीची पण छान होते... पण त्यात आंबट ताक घालणे मस्ट आहे!