(वेदश्री, फारच ऍडिक्ट झालोय आपण!)

दोनेक दिवसांपासून माझी तब्येत बरी नाही म्हणून मी मुद्दाम इथे येऊन इथल्या कोड्यांमध्ये आणि बोलण्यामध्ये माझे मन रमवायचा प्रयत्न करत होते. आज खरोखरच खूप हुशारी वाटते आहे मला. आता तू सुचवतेयस तर मी हे ऍडिक्शन जरा कमी करते.