नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत
परि सारे हलक्याने... आड येते रीत.