आठवणीतली गाणी...
नवीन :
सीडी वाघरे प्रसाचे
[वेदश्री.... अगदी तुझ्यासारखेच माझे झाले आहे. मलाही गेला आठवडाभर झालेल्या प्रवासाच्या धावपळीमुळे काहीसे बरे वाटत नव्हते; पण एकदा ह्या पुस्तकाच्या दुनियेत येऊन कोड्यात शिरल्यावरल अचानक औषधाविनाच बरे वाटू लागले असल्याने मी मस्त रमलो आहे.
तेव्हा जर ऍडिक्ट होणे असेलच.... तर मी म्हणेन 'वेलकम'.]