जीभा ऊबी

'पथेर पांचाली' चित्रपट बघणे दूर राहिले पण आईच्या मैत्रिणीने वाचायला दिलेल्या या पुस्तकालाही अजून हात लावायला जमत नाहीय. आईने एव्हाना किमान ५६वेळा तरी 'वाच' सांगितलं असेल मला कारण तिला भारी पसंत पडलेले दिसतेय ते.