संस्कृत स्थाल - थाळी अथवा अन्न शिजवायचे भांडे आणि पिष्ट - पीठ ह्यावरून थालीपीठ आणि पिठले हे शब्द आले असावेत असे वाटते.

स्थालपिष्ट हा शब्द संस्कृत साहित्यात वापरला गेला आहे असे वाटते.

आपला
(खवय्या) प्रवासी