ए.. नर्गिसे मस्ताना बस इतनी शिकायत है.......

वा वा..... मस्त अनुवाद....

विशेषतः, मधुशालमद्यवितरिके वगैरे म्हणजे फारच झाले!

साके म्हणजे ऍक्चुअल दारू की मधुशालमद्य-वितरीका...? बहुदा दोन्ही.