पथेर पांचाली .... अर्थातच बंगाली. याचा अर्थ "सॉंग ऑफ द रोड".... कित्येकजण 'पांचाली = द्रौपदी' असा घेतात, जो सहज नजरेसमोर येतो. पण तसे नसून 'पांचाली" हा बंगाली
लोकनृत्यातील गाण्याचा भाग आहे.

मराठीत आपण "वाटेवरील गाणे"... असेही म्हणू शकतो.

ओक्के.... 'जी' 'जे'... फर्गेट इट.

नवीन :

जेती र होजा मीचोव्हा तली