"जेव्हा मी जात चोरली होती"

~ लेखक : बाबुराव बागुल... कथासंग्रह. अत्रे यांच्या 'नवयुग' आणि तसेच 'युगांतर' अंकांमधून मधून बागुलांच्या कथा प्रकाशित होत होत्या.  दलितांच्या व्यथा तसेच  प्रस्थापित समाजव्यवस्थेतील दोषांचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या कथा वरील नावाने १९६३ साली  पुस्तकरुपाने प्रकाशित झाल्या. महाराष्ट्रातील जवळपास साऱ्या विद्यापीठांच्या 'मराठी' पदवी विषयाच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश होता..... [आजही असू शकेल. ]

असो.
उत्तर :
रानातल्या कविता

नवीन
तस्तर होहे मस्व आण