वा वा..... मस्त अनुवाद....

मराठीप्रेमीताई, कौतुकाबद्दल आभार. अर्थात बरोब्बर उत्तर. अभिनंदन आणि धन्यवाद.

विशेषतः, मधुशालमद्यवितरिके वगैरे म्हणजे फारच झाले! साके म्हणजे ऍक्चुअल दारू की मधुशालमद्य-वितरीका...?

हा हा. ती म्हणजे मद्यवितरिका  त्याच्या आधीचा (मूळ गाण्यात उर्दूप्रमाणे नंतरचा) शब्द म्हणजे मधुशाला