गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्राचे देणे
माझ्या पास आता कळ्या आणि थोडी पाने