मधुशाला म्हणजे गुत्ता म्हणता मग पुन्हा मद्य कशाला लिहिले आहे?
मोरोपंत, गुत्ता, दारू याविषयी माझा अनुभव शून्य आहे. गुत्त्यात मद्याव्यतिरिक्त इतर पूरक खाद्यपेयांचे वितरणही होत असणार असे वाटते. ह्या प्रत्येक पदार्थाला स्वतंत्र वितरणव्यवस्था असणार. त्यातल्या मद्याचेच फक्त वितरण करणाऱ्या व्यक्तिबद्दल नायकाला बोलायचे आहे.
हे बरे वाटते का स्पष्टीकरण?
आता गाणे ओळखून टाका बरे मस्तपैकी