माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू
जिंकू किंवा मरू..

लढतील सैनिक, लढू नागरिक,
लढतील महिला, लढतील बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू..