[वेदश्री... ‌ सस्मित.... योग्य दिवशी योग्य गाण्यांची निवड केली आहे तुम्ही दोघांनी. हा योगायोग असेल तर विलक्षण असाच म्हणावा लागेल.]

भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी

वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो
परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी