क्रमशः असे असल्याने सविस्तर प्रतिक्रिया त्यानंतरच द्यावा असा जरी मनी विचार आला असला तरीही ती गोड छोकरी संवादातून अगदी हुबेहूब साकारली गेली आहे हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद.... अर्थात तिचे अफलतून मॅथ्स.लॉजिक समजले नाहीच म्हणा.