नाच नाचुनी अति मी दमले थकले रे नंदलाला ! निलाजरेपण कटिस नेसले, निसुगपणाचा शेला आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला