अगणित सुरगण वर्णिसी ज्यासी
कटिकर नट समचरण विटेवरी
उभे राहिले...
अजि मी ब्रह्म पाहिले!