अजि सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु
हरि पाहिला रे हरि पाहिला रे
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी