त्यातले एक हुशार झुरळ तिच्याकडे येत असताना तिला दिसले. तिने त्याला डोळ्यानेच दटावले. ते परत मागे फिरले.

स्वरदाताईंचे डोळे एकदम पावरबाज दिसतात.

किस्से आवडले.