वेदश्री....तुझ्या 'का' गीतामध्ये पुढील कोड्याकरीता खूप विकल्प दिसत आहेत निवडीसाठी, तरीही त्यातील 'रेशीम' मला फार भावत असल्याने त्याला अनुसरून हे गीत :रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढिला हात नगा लावू माझ्या साडीला !