सस्मित....

तीन तरुण , दोन तरूणी आणि एक बंड ~~ अगदी बरोबर. श्री. भाल पाटील यांची ही कादंबरी [१९८१] असून तिची पार्श्वभूमी अमेरिकेतील बर्कले विद्यापीठाचा परिसर आहे. काळ्या-गोऱ्यांच्या संघर्षाची तीव्र छटा याच्या कथानकात आहे.

[पुढचे कोडे ??]