नीलकांत यांच्या 'समस्त मराठी भाषिकांस आवाहन' (बुध., २७/०९/२००६ - १३:०९) याला अनुसरून लेखात सांगितलेल्या संकेतस्थळाला भेट दिली तर
'सदर संकेतस्थळ उपलब्ध नाही' असा संदेश मिळतो. तेव्हा याबाबतीत काही खुलासा होईल काय? सदर संकेतस्थळावर जाण्याचा अन्य कोणता मार्ग आहे काय?