दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे स्वप्नात गुंगत जाणे वाटेत भेटते गाणे गाण्यात हृदय झुरायचे