कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना?
गुलाबांची फुले दोन, रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसू पाणी सांग भरतील ना? भरतील ना?