प्रिय मनोगती, टवाळ,
हे उत्तरः
"ऐ नर्गिस-ए-मस्ताना बस इतनी शिकायत है, बस इतनी शिकायत है..... "
वास्तविक मलाही असंच म्हणायचंय.
"भाषांतरातले काही शब्द फारच जड वाटताहेत....नाही का? "
उदाः
"मधुशालमद्यवितरिके"
"मादकनयनमधुले"
"हृद्भंग करुनी जाणे"----च्या ऐवजी "हे हृदय तोडुनी जाणे... " असे साध्या रीतीने म्हणता येईल....
असो मी आपलं एक मत व्यक्त केलं इतकंच.