ह्यावरून आठवलं वरून मागोवा घेताना अनेक चांगल्या कवीता/लेख वाचावयास मिळतात - आपल्याशी सहमत
परंतु हे लोक आता का दिसत नाहीत ? - मलाही हाच प्रश्न.
'ह्यावरून आठवलं' मुळे नुकतीच नीलहंस' यांची "ऐकला साधा तुझा जो हुंदका" ही एक जुनी गझल वाचायला मिळाली.
'ह्यावरून आठवलं' या सोयीमुळे प्रशासकांचे आणि योजलेल्या काफियामुळे प्रोफेसरांचे आभार.
नीलहंस यांच्या गझलेवर प्रतिसाद दिला आहे. परंतु प्रतिसाद येऊन सुद्धा ती गझल वर येणार नाही. पहिल्या पानावरील कविता/ चर्चा/ गद्यलेखन हे फक्त तारखेप्रमाणेच दिसते.