छान आहेत तुमचे सगळे किस्से.
मी परवा एक इंग्रजी मालिका पाहिली.
नायिका आंघोळ करत असते. नायक येतो. नायिका टॉवेल लावून बाहेर येते. त्यांचे भांडण होते. नायक जायला निघतो. नायिका बोलत बोलत रस्त्यावर त्याच्या गाडीपर्यंत जाते. नायक गाडीत बसून झूमकन निघून जातो. नायिकेचा टॉवेल फटीत अडकल्यामुळे गाडीबरोबर निघून जातो.
नायिका तशीच पळत पळत घराकडे परतते. तेंव्हा तिच्या लक्षात येते घराचे दार बंद झाले आहे. त्यामुळे ती तशीच घराबाहेरच्या झुडपाआड कोणीतरी मदतीला येईल अशी वाट बघत बसते. हीहीही.
छान आहे ना किस्सा?
सुमार