व्याकरण टिचकीसरशी हवे!!
हलकेच घ्यावे.
पाने म्हणजे चित्रे आहेत त्यामुळे त्यावर टिचकी मारून काहीही उपयोग होणार नाही ह्याची कल्पना आहे.
पण महत्त्वाच्या पानांचे दुवे दिलेत तर तेथे पटकन जाता येईल असे मी सुचवते. उदा. अनुक्रमणिका, सूची (आहे की नाही माहीत नाही. )
शिवाय पुस्तकात छापलेले पृष्टक्रमांक आणि मनोगतावरच्या यादीत दिसणारे पृष्ठक्रमांक ह्यांचे कोष्टक दिलेत तर नेमक्या पानावर जाणे सुलभ होईल.
अर्थात पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

-मेन