फार मोठी गरज भागली असेच मी म्हणेन. धन्यवाद.

[विशेष गंमत वाटली ती ही की, त्या काळात पुस्तकाच्या शीर्षकानंतर "पूर्णविराम चिन्ह" टाकण्याची प्रथा होती.

तसेच प्रथम पानावरच लेखकाचा सेवेतील हुद्दा देण्याचे प्रयोजन काय असावे याचेही कुतूहल आहेच.