तुम्हावर केली मी मर्जी बहाल
नका सोडून जाऊ.. रंगमहाल

पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यांवरती
ही नजर उधळीते काळजातली पिरती
जवळी यावं, मला पुसावं, गुपित माझं खुशाल.. गुपित माझं खुशाल..
तुम्हावर..