आम्ही या पदार्थाला कुस्करा म्हणतो. माझ्या लहानपणी हा आमचा रोजच्या न्याहारीचा पदार्थ होता. माझी आई तो इतका टेस्टी बनवायची की माझ्यासोबत माझ्या मित्रांची सुद्धा रांग लागत असे. अर्थात आता सुद्धा कुस्करा कधी कधी बनतो. पण आज कृती वाचून आणि पदार्थाचा फोटो पाहून आईची आठवण आली.