हर्षल...
जर तुम्ही बुकगंगा कॅटलॉगवरून "त्रिमाकासी... " कव्हर पाहिले असेल तर तुम्ही दिलेले शीर्षक योग्य असणार. माझ्याकडे सध्या नेट स्लो चालत असल्याने तो कॅटलॉग उघडेनासा झाला आहे.... कदाचित ग्राफिक्समुळे असेल.
तरीही 'ग्रंथालय. ऑर्ग. कॅटलॉग' ओपन झाला आहे अन तिथे मात्र त्या कादंबरीचे नाव 'त्रिकामासी मादाम.... " असे दिले आहे. लिंक : दुवा क्र. १
असो.