या वाऱ्याच्या बसुनी विमानी, सहल करुया गगनाची
चला मुलांनो आज पाहुया, शाळा चांदोबा गुरुजींची