चांदोबा चांदोबा भागलास का ? निंबोणीच्या झाडामागे लपलास का ? निंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी !