सूर तेच छेडिता, गीत उमटले नवे
आज लाभले सखी, सौख्य जे मला हवे

अबोल प्रीत बहरली, कळी हळूच उमलली
वेदना सुखावली, हसली तुझ्यासवे