कविता सोपी आहे. घरात असणारी बाई सग्ळी कामं झाल्यावर वाचन करते. तेव्हा दुसरी कामं नाही करता येत. सकस वाचताना एकाग्रता महत्त्वाची असते. डाक्टर म्हणतात, डाळींब खा. हे एक उदाहरण झालं. दुपारी दोन तास तिला मिळत असेल तर तिनं रोज किती आणि कसं वाचायचं?  आरोग्य सांभाळण्यासाठी अशी अनेक कामं करावी लागतात. व्यायाम करावा लागतो. मग वाचन लेखन राहून जातं. ही स्वतःशीच केलेली तक्रार आहे.
    माझे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.