शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी
आज तू डोळ्यात माझ्या, मिसळुनी डोळे पहा..
तू अशी जवळी रहा..
तू असा जवळी रहा..