मी विचारले चंद्राला

पुढे-

दुर्दैवे आपण दुरावलो या देही
सहवास संपता डागळले ऋण तेही
स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयाशी -