लिहिण्याच्या सहज शैलीमुळे प्रसंग अगदी घडत असल्यासारखा वाटतो. असेच आणखी किस्से लिहा . असे कुकी प्रसंग आम्हीही अनुभवले आहेत. वाचताना मजा आली.