पुढे....नाद जसा वेणूत, रस जसा सुंदर कवनातगंध जसा सुमनात, रस जसा बघ या द्राक्षातपाणी जसे मोत्यात, मनोहर वर्ण सुवर्णातहृदयी मी साठवी तुज तसा जिवित जो मजला....