तुमचे उत्तर बरेचसे बरोबर आहे; मात्र कोडे यश्स्वीरीत्या पूर्ण झाले की तसा अभिनंदनाचा संदेश मिळतो  (कोड्याच्या सूचनांच्या शेवटी).
तुमच्या उत्तरातले विरामचिन्ह ओळीच्या शेवटी हवे असे वाटते.
अर्थात खेळातला आनंद ह्यामुळे कमी होईल असे वाटत नाही