दिलेल्या दुव्यावर पडदे शिवा हे गाणे मिळाले नाही.  हे गाणे वाचायला मिळेल काय? 'माझा पती करोडपती'  या चित्रपटात परदेसिया या मि. नटवरलाल चित्रपटातील गाण्याच्या चालीवर, चित्रपटाची नायिका सुप्रिया अशाच शब्दांनी सुरु होणाऱ्या ओळी गुणगुणताना आढळते.  ते हेच गीत काय?