खेळताना मजा येत आहे पण एकदा युक्ती कळली की पटापट सुटते. सोडवण्याचा अल्गोरिदमच लक्षात आला की आपोआप सुटत जाते.