करण्या सारखे बरेच आहे. यातले जे आपणास करणे शक्य आहे ते करावे.

पालकांनी मुलांवर चागले वाईट काय आहे ते सांगणे (संस्कार).
शाळे मधून मुलांना शिक्षणाबरोबर सामाजीक जबाबदारिची जाणिव देणे.
चागले चित्रपट/नाटक ज्यातून समाज प्रबोधन होईल.
वेशभुषा स्वातंत्र्य असले तरी योग्य प्रकारची वेशभुषा.
दारुबंदी / मादक, अमली पदार्थाचे सेवन यावर बंदी.
बेरोजगारी, उपासमार, अन्न धान्य टंचाई यावर ठोस उपाय.
निस्पृह न्यायव्यवस्था. लाचलुचपत रोखणे. योग्य नेता निवडणे.
सामाजीक सुरक्षा.

राजेंद्र देवी