प्रकाशक मनोगतासाठी बरेच कष्ट घेत आहेत. सातत्याने काहीतरी नवे देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
शुद्धलेखन, व्याकरण, लिहिताना चकवणाऱ्या शब्दांचा साठा, वृत्ते व अलंकार अशा अनेक गोष्टींमुळे मनोगत हे केवळ संस्थळ न राहता मराठीभाषेचे संदर्भ स्थळ बनत आहे.

हा नवा खेळही स्मरणशक्ती आणि बुद्धीमत्ता या दोहोंना चालना देणारा आहे. त्यामुळे मराठीतील प्रसिद्ध ऊक्ती पुढच्या पिढीकडे जातील.
मनोगतावर हा  खेळ यशस्वीपणे आणल्याबद्दल प्रशासकांचे अभिनंदन.