माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे या विश्वाची एकतानता हे माझे गाणे