@ चानी....

[पण मी दिलेल्या गाण्यातील 'अभंग' ला वेगळाच अर्थ आहे.
असो.
]

नाच ग घुमा, कशी मी नाचू ?

ह्या गावचा, त्या गावचा सोनार नाही आला
जोडवी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !