पहिली ओळ समजून यायला वेळ लागला. 'तू तुझा नाहीस ... पण सुवास येतो आहे' असे काहीतरी वाटले.त्याऐवजीनाहीस तू; पण तुझा येथे सुवास आहेकिंवानाहीस तू; पण तुझा येतो सुवास आहेअसे म्हणून पाहिल्यावर ती ओळ अर्थवाही वाटली.