व्यर्थ येती भरून का डोळे?
घालतो वेदनेस पाणी मी!

- छान. "सांगता ही सुरेल... "ही आवडली.

३ व ६ वेगवेगळ्या शब्दांत मांडलेली एकच कल्पना वाटते.   

"मी रमेना" खटकले.