महेश,
मूळ गझल
गा गा ल गा ल गा गा । गा गा ल गा ल गा गा ॥
ह्या वृत्तात आहे, व तुमच्या सुचवण्या
गा गा ल गा गा ल गा । गा गा ल गा ल गा गा॥
अशा आहेत. "पण तुझा"ला ल गा गात बसवण्यासाठी "प णतुझा" अशी विचित्र मोडतोड करावी लागेल.
त्याऐवजी मूळ ओळीत एक अर्धविराम (; ) टाकल्यास काम भागेल.
नाहीस तू ; तुझा, पण, येथे सुवास आहे